लहानपणी झोपेत हसलो की आई बोलायची सटवाई हसवतेय..😉


आणि आता झोपेत हसलो की बायको बोलते कोणती सटवी हसवते.🫣


🤣😂🤣😂😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा