टिना : तुमचे पती कोणत्या क्षेत्रात काम करतात? 🤔


मिना: तेल आणि वायू. 😉


टिना: व्वा!, त्यांची पोस्टिंग कुठे आहे?🤔


मिना: स्वयंपाकघरात. 🫣


🤣😂🤣😂😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा