माझ्या घरात सहा बल्ब आणि आठ ट्यूबलाईट आहेत. 😇


तरी पण बायको म्हणते तुम्ही आजपर्यंत मला अंधारात ठेवलंय .. 😉


असं कुठं असतं व्हय, आता बहुतेक हॅलोजन लावावा लागेल 🫣


🤣😂🤣😂😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा