चंद्रकांत गोखले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंद्रकांत गोखले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तू किनारा गाठलास
तर मी तुझ्याबरोबर आहे
आणि तळाशी गेलास
तर तुझ्या अगोदर आहे

                   - चंद्रकांत गोखले 
मी मनसोक्त रडून घेतो
घरात कोणी नसल्यावर,
मग सहज हसायला जमत
चारचौघात बसल्यावर

                 - चंद्रकांत गोखले