संत नरहरी सोनार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत नरहरी सोनार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥१॥

मन बुद्धीची कातरी ।
रामनाम सोने चोरी ॥२॥

नरहरी सोनार हरीचा दास ।
भजन करी रात्रंदिवस ॥३॥


रचना    -    संत नरहरी सोनार
संगीत    -    यशवंत देव
स्वर    -    रामदास कामत