दारू एके दारू, बैठक झाली सुरु. दारू दुणे ग्लास, मजा येईल खास. दारू त्रिक वाईन, वाटे कसे फाईन. दारू चोक बियर, टाका पुढचा गिअर. दारू पंचे रम, विसरून जाऊ गम. दारू सक ब्रॅडी, आण चिकन अंडी. दारू सात विस्की, कॉकटेल करता रिस्की. दारू आठ बेवडा, आणा शेव चिवडा. दारू नव कंट्री, मारा परत एंट्री. दारू दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्हाल...!
तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..? ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...? हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...? ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..? गंमत म्हणून तिला विचारलं तू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...? ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का.....?