पती (पत्नीला) :- जर माझ्यासाठी कोणाचा फोन आला तर सांग मी घरी नाही म्हणुन.
अचानक फोन ची बेल वाजते. पत्नी फोन उचलुन सांगते ’ते अजुन घरीच आहेत.’
पती पत्नीवर ओरडत बोलतो ’बोललो होतो ना सांगु नकोस मग का बोललीस’.
पत्नी :- तो फोन माझ्यासाठी होता.