प्रश्न अधांतरी

निष्पाप कळ्या अकाली
पडती जेव्हा गळुनी
या न त्या कारणांनी
जातो मोहर झडुनी

काय म्हणावे असल्या
या शापित प्राक्तनाला
लागे ना अर्थ इथला
मज कश्याचा कशाला

असे जन्म काय सारा
अपघात मालिका हि ?
नच माझ्या हाती काही
वा न तुझ्या हाती काही

मरणात थांबलेले
प्रश्न अधांतरी सारे
मज नकोच कुणाची
उगा छापील उत्तरे

कवी - विक्रांत प्रभाकर
झंप्याच्या डाईनिंग रूम मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधीकळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप ३ तास झाले संपेना तेंव्हा...
सोनिया ने राहूलला खुप मारले
.
कारण
.
राहूल ने फेसबूक वर Status पाहिल आणि त्याला पण लहर आली आणि Status असे
टाकले होते..

"मम्मी भारतीय असली पाहिजे
इटालीयन तर पिज्झा पण आहे"