निवडणुकीनंतरचा प्रचार

बायको- तुम्हीं मला लग्ना पूर्वी सिनेमा, रंकाळा, गणपतीपुळे. .. कुठे कुठे फिरायला घेउन जायचा.

आणि आत्ता...कुठेच नाही नेत. 😔

नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पहिलय का.💕

मालवणी लव.,

पोरगी - तू माझो प्रियकर आसस ना..?

पोर्गो - होय आशय..

पोरगी - तर मग मका 1000 चो रिचार्ज मार,..

पोरगा - मी तुझा प्रियकर आशय Vodafone वाल्यान्चो जावीई नाय

लहान मासा.

दोघे मित्र संजय व विजय जेवायला हॉटेलमध्ये जेवायला जातात. जेवायला दोन मासे सांगतात. वेटर दोन मासे आणतो पण त्यातला एक लहान व एक मोठा असतो.
संजय : अरे घेना तु त्यातला एक.
विजय : नाही तुच अगोदर घे.
संजय त्यातला मोठा मासा घेतो.
विजय : तुझ्या जागी मी असतोना तर मी लहान मासा निवडला असता.
संजय : मला माहीत होत. म्हणुनच तर मी मोठा मासा घेतला.
सकाळ झाली.
गजरच्या आवाजाने रवीला जाग आली. पांघरुण बाजूला केलं. हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला. शेजारच्या टीपॉय वरील घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला.

टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या चुकल्यासरखे जाणवले. ते लक्षात आल्यावर तो ताड़दीशि उठला. त्याने टीपॉय च्या खालच्या कप्प्यातील पेपर मासिके काढली त्यांना झटकत त्याचा शोध चालु झाला.

तिथेही निराशा झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला त्या मागच्या फटित तर ती वस्तु नाही ना? मोबाइल ची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट,पलंगाच्या खाली  बघू लागला..

आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे ठोके वाढत चालले होते.
पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधु लागला. आता मात्र तो असहय झाला होता, त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटु लागले होते, तो कसविस झाला होता.
दरवाजाच्या मागे असणाऱ्या hanger ला असणारी पैंट अखेर त्याने हातात  घेतली आणि तिला तो
चापसु लागला. आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली.
त्याचा शोध आता संपला होता
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 रविला तंबाखू आणि चुना पुडी सापड़ली होती आणि आता तो समाधानाने संडासला जाणार होता

बायको : माझी एक अट आहे

नवरा : काय? 😳

बायको  : दिवाळीला तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाइल. 😍😆☺

नवरा : 😡 माझी पण एक अट आहे

बायको  : काय?  😏

नवरा : मी

घ्यायला आलो तेव्हाच परत यायच. 😜😝😊😂😛
मुलगा:- बोल तुला आज काय गिफ्ट देऊ???

मुलगी:- मला माझे 'बालपण' परत पाहिजे.....

मुलगा:- (बराच वेळ विचार करून)
            मी तुला 'बालपण'  नाही
           "बाळांतपण" देऊ शकतो..

पोरीनी पळु पळु हाणला....

"मला पावसात रडायला आवडतं, कारण माझे अश्रु कुणालाही दिसणार नाहीत"



आसं स्टेटस टाकणारी  भिकारचोट मूलं स्विमिंग पुल मधे मूततात