" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात,
पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात."
तात्पर्य :-
लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.
!! कडू आहे पण सत्य आहे !!