फक्त बोलून समोरच्याला गार करणारी माणसं असतील तर पाठवा इकडे
.
.
.
लय उकडत आहे.
बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?
नरू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.
बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ?
नरू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.