*जोशी: मी असं ऐकलं की तुमचा फोन कुणीतरी चोरला.*


*बापट: हो !*


*जोशी : मग त्याचा चार्जर मला द्याल का ?*🫣


🤣😂🤣😂😊

 वेळ आणि साबण वगळता, जर कोणती गोष्ट तुमच्या हातून निसटत असेल, तर ती म्हणजे...😉


साध्यस्थितीत आंब्याची कोय ....🫣


🤣😂🤣😂😊

 पत्नी: तुम्ही त्या बाईकडे एवढा वेळ का बघत आहात? 🤔

.

.

.

हुशार नवरा: - ही 'बनारसी साडी' तुझ्यावर किती छान दिसेल याचाच मी विचार करत आहे.......!!! 🫣


🤣😂🤣😂😊

 *कडक उन्हात घरातून बाहेर पडू नका,*

*नाही तर _हत्तीच्या पायाखाली_ देण्यात येईल ....*


अशी जरी सरकारने घोषणा केली तरी सुद्धा  लोक घरा बाहेर पडणारच....

.

.

.

*हत्ती केवढा आहे ते बघायला* 🫣


🤣😂🤣😂😊

 पत्रकार :-


झुकेरबर्ग सर. . .  फेसबुक पेज ला 'भिंत' (wall)  म्हणावं हे तुम्हाला कसं सुचलं ?🤔


झुकेरबर्ग :- 


माझी आजी एकदा सहली साठी भारतात कोकणात आली होती तिथे तिने एक म्हण ऐकली - 'रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी'.😉 


त्यावरून मला हे सुचलं. 🫣


🤣😂🤣😂😊

 बायको- अहो कार्यक्रमाला जायला एक पण चांगली साडी नाही...😒


नवरा-मला माहीत होतं म्हणून मी तुझ्यासाठी साडी आणलीय...😊


बायको-अय्या खरच किती छान कुठून आणली माझ्याकडे अशी साडी नव्हती...🥹 


*नवरा-आपल्याच कपाटातून...🫣*


🤣😂🤣😂😊

 जर तुमच्याकडे पाहून 


कोणी तुम्हाला वेडा म्हणत असेल तर


त्याच्यावर रागावू नका 😉


फक्त एकांतात जा 😇


आणि विचार करा 🤔


हि माहिती फुटली कशी ? 🫣


🤣😂🤣😂😊