पाणावलेल्या डोळ्यात… 
अश्रूंनी काहूर माजलेला…
जिथे भावनांना नाही जागा…
तिथे स्वप्ने ती काय तरळनार.
डोळ्यांची काजवे करून…
रात रात जगलेली मने…
एकमेकांची आयुष्य गुंतवायला…
वेळ तरी काय उरणार.
कवी - हर्षद कुंभार
अश्रूंनी काहूर माजलेला…
जिथे भावनांना नाही जागा…
तिथे स्वप्ने ती काय तरळनार.
डोळ्यांची काजवे करून…
रात रात जगलेली मने…
एकमेकांची आयुष्य गुंतवायला…
वेळ तरी काय उरणार.
कवी - हर्षद कुंभार
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा