स्थळ : पुणे, वेळ दु. 1 ते 4 मधली..
एक पुण्याबाहेरील माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहिहि अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच. "टणक ऊस" ???
हे नाव का ठेवले असेल?
उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने बेल मारलीच.
एका म्हातार्याने पुणेरी चेहर्याने दरवाजा उघडला.
"काय्ये ?" म्हातारा खेकसला
"अहो ते... या बंगल्याचे नाव "टणक ऊस" का ठेवलय ?"
म्हातारा विस्कटलाच... "हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? भामटेगिरी आहे ही"
" साॅरी... पण आता झालीच आहे झोपमोड तर सांगा ना "टणक ऊस" काय प्रकार आहे?" चाचरत त्या माणसाने विचारलं...
"निलाजरे आहात तुम्ही"
"ते झालंच पण "टणक ऊस"....
"अहोssss..." म्हातारा फिस्करला
"अक्षर जुनी झाली की तुटून पडतात..... सगळ्यांना माहिती आहे हे 'पाटणकर हाऊस' आहे....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा