सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥
संसारी आसक्त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥
चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥
- संत चोखामेळा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा