सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ देती । गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहूं करीं । गरुडवाहन हरी देखियेला ॥३॥
चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर । निरा भिवरा तिर विठ्ठल उभा ॥४॥
- संत चोखामेळा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा