आपल्या नेत्यांच्या वाढदिवशी मोठमोठाले फलक लावणाऱ्या
"हौशी" कार्यकर्त्यांसाठी ही एक सूचना..
.
.
वाढदिवसाचे फलक एवढाच सुचवतात की....
...आपली 'वाढ' झाली आहे...
.
.
.
.
.
.
.
'विकास' नाही..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा