कंडक्टर : सुट्टे पैसे नसणार्यांनी खाली उतरा....
.
गण्या : १०० रुपये कंडक्टरला देऊन म्हणतो "डेक्क्न पर्यंत एक फुल द्या".
.
कंडक्टर (वैतागून) : अरे तिकट ६ रूपये आहे. तुम्हाला परत द्यायला ९४ रूपये सुट्टे नाहीत माझ्याकडे.
.
गण्या : मग उतर खाली ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा