बायका आपल्या नव-याच्या
छातीवर डोकं ठेऊन हळुच विचारतात
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे ?
.
.
.
.
तुमचे ऊत्तर इथे महत्वाचे नसते
तर महत्वाचे असते, तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके.
😳😳
.
.
.
तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका. मेडिटेशन करा. 😜

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा