शिशिरागम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिशिरागम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 चंद्रकिरणांनो, तुम्हां

वाजते का कधी थंडी

स्वतःची ? मध्यरात्री

हिवाळ्यांत हुडहुडी !


नाही ना ? मीं म्हणुनीच

लांबवले मरणाला;

गारठून जाल जेव्हा –

चिता हवी शेगोटीला.