दैव

ताजी तहान ताजी भूक
सहजप्राप्त फक्त सूख
नांगरलेले शेत तसेंच
भरुन गेला ढग पुढेच


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा