अंदमान वर जाताना दोनरांगा लागले होते. ..
वीणा वर्ल्ड वाले senior citizens. .आणि make-my-trip वाले हनिमून couples. ..
त्या वेळेचा एक उत्स्फूर्त विनोद . ..
" केसांना मेंदी लावलेले या बाजूला या. .. हाताला मेंदी लावलेले..त्या बाजूला जा... "

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा