😀 मालवणी तडका 😀
बाई : अरे एवढे दिवस खय होतस रे शाळेत नाय इलस तो?
पक्या : बाई माका बर्ड फ्लू झालो हुतो ना ! म्हणून मी इलय नाय शाळेत.
बाई : पण यो तं पक्ष्यांका होता ना, तुका कसो झालो रे?
पक्या : गे तु कधी माका माणसात मोजलस ? बगुचा तेव्हा माका कोंबडो बनवुन बाहेर उभी करतस..
🐔🐔
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा