मी बायकोला म्हणालो ,,, तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर म्हणते
ह्यांच आपलं काहीतरीच .... 😊😊😊
म्हणे *तिळगुळ घ्या गोडगोड बोला* 😢
तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का, मिळालं की लगेच गोड बोलायला .....
😆😆😆
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा