संता - बंता जंगलात गेले होते.
समोरून अचानक वाघ आला.बंता प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली आणि तो संताला म्हणाला,
''पळ पळ संता !''
.
.
.
.
.
.
.
.
संता चिढून म्हणाला''
मी का पळू?
माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा