रामभाऊ मेडिकलच्या दुकानात जातो.
रामभाऊ (दुकानदाराला) : एक विषाची बाटली द्या...
दुकानदार - प्रिस्क्रिप्शनशिवाय विष देता येत नाही.
रामभाऊ :( दुकानदाराला लग्नाची पत्रिका दाखवत) हे घ्या.
दुकानदार : बास कर मित्रा.....रडवशील का!
बाटली मोठी देऊ का छोटी???

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा