तीन मुले आपापल्या वडीलांबद्दल बोलत असतात.
पहिला म्हणतो :- माझे बाबा इतके उंच आहेत, इतके उंच आहेत कि ते आरामात जीराफाला कीस करु शकतात'
दुसरा म्हणतो :- 'माझे बाबा उंच आहेइतके त, इतके उंच आहेत कि ते उडत्या हेलीकोपटरला कीस करु शकतात'
तीसरा म्हणतो :- माझे बाबा खूप उंच आहेत पण ते असला अचरटपणा करत नाहीत.'

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा