एकदा एका श्रीमंत माणसाची मुलाकात झाली त्यांना विचारल,"तुम्ही श्रीमंत कसे झालात ?"
श्रीमंत माणूस : आम्ही फार गरीब होतो. मला नोकरी करायची नव्हती व व्यवसाय करायचा होता. मी एकदा माझ्याकडे असलेल्या वीस रुपयांतुन काही फळे घेतली. त्यांना दिवसभर घासुन पुसुन साफ केल व संध्याकाळी चाळीस रुपयांना विकले. दुसर्या दिवशी त्या चाळीस रुपयांची फळे घेतली व साफ करुन सत्तर रुपयांना विकली. असे मी महिनाभर करित होतो.
मी : असे तुम्ही किती कमावलेत ?
श्रीमंत माणूस : महिन्याभरात मी पन्नास रुपये कमावले.
मी : तर श्रीमंत कसे झालात ?
श्रीमंत माणूस : दिड महिन्यात माझे सासरे वारले त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने एक कोटी ठेवले होते !!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा