एका मुलाला त्याचे पप्पा असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट
मारतो.
मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये, मी शाळेत जाणार नाही. (चापट बसते …चटाक)
पप्पा : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. (चटाक )
मम्मा : काय झाले ?
पप्पा: हा चिंटू खोटे बोलतोय.
मम्मा: शेवटी तुमचाच मुलगा आहे. (चटाक !!)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा