स्मुती आणि बुद्धिमत्तेची चाचणी करून घेण्याकरिता ३ वृध्द डॉक्टर राम रावांकडे
गेले.
" नितीन राव तीन त्रिक किती ?" डॉक्टरांनी पहिल्या वृध्दाला विचारले
"२७४" त्याने उत्तर दिले.
थोड्या चिंताग्रस्त आवाजात डॉक्टरांनी तोच प्रश्न दुसर्या वृध्दाला विचारले
" सोमनाथभाऊ तुम्ही सांगा,तीन त्रिक किती ?"
"मंगळवार" त्याने उत्तर दिले.
ही उत्तर ऐकल्यावर डॉक्टर कपाळावर हात मारणारच होते पण
स्वताला सावरत आवाजावर ताबा ठेवत ते तिसर्या वृध्दाकडे वळले
"आता प्रवीणकुमार तुम्ही सांगा, तीन त्रिक किती ?"
"नऊ"
उत्तर ऐकून डॉक्टर राम रावांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
"तुम्ही कसे काढलेत हो उत्तर शोधून " डॉक्टर त्याला म्हणाले
तिसरा वृध्द उत्तरला "अगदी सोप्पय, २७४ मधून मी मंगळवार वजा केला."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा