प्रताप सिंग नावाचा सरदारजी डॉक्टर कडे गेला,त्याचे दोन्ही कान भाजले
होते.
डॉक्टर : "काय झाले सरदारजी ?"
सरदारजी : "काही नाही, मी कपड्यांना इस्त्री करत होतो मध्येच फोन वाजला."
डॉक्टर : "मग काय झाल ?"
सरदारजी : मी चुकून फोन ऐवजी हातातली इस्त्री कानाला लावली,
म्हणून माझा एक कान भाजला.
डॉक्टर : कोणाचा फोन होता ?
सरदारजी : तो एक राँग नंबर होता
डॉक्टर : पण मग, दुसरा कान कसा भाजला ?
सरदारजी : त्या मुर्खाने मला पुन्हा फोन केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा