एकदा पोलिस स्टेशन मध्ये फ़ोन येतो, 'हॅलॊ एक इमर्जन्सि आहे, लवकर
या"
पोलिस : कोण तुम्हि ? काय झाले ?
फ़ोनवरुन आवाज येतो, अहो , घरात माजंर शिरलय "
पोलिस : माजंर शिरलय हि इमर्जन्सि होऊ शकते का ?
अहो मि पोपट बोलतोय... मी घरि एकटाच आहे"
पोलिस : कोण तुम्हि ? काय झाले ?
फ़ोनवरुन आवाज येतो, अहो , घरात माजंर शिरलय "
पोलिस : माजंर शिरलय हि इमर्जन्सि होऊ शकते का ?
अहो मि पोपट बोलतोय... मी घरि एकटाच आहे"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा