एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. दोघांनी लग्न केलं . पण, लग्नाच्या पहिल्या रात्रीच डासिणीचा मृत्यू
झाला...
... का?...
...
विचार करा...
अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री 'गुडनाइट' लावून झोपायची सवय होती!!!!
... का?...
...
विचार करा...
अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री 'गुडनाइट' लावून झोपायची सवय होती!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा