एक माणूस दुःखी अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसुन बडबडत होता….कमाई माझी आणि
उधळणारे दुसरे,काम करणार मी आणि मजा मारणार कूणी,सगळाच गोंधळ माजलाय .कमाल म्हणजे
दोन वेळची भाकर सुद्धा देत नाहि म्हणजे काय ? ?
त्याच वेळी तेथून जाणार््या हवालदाराने कडक आवाजात विचारले,काय रे सरकारला का शिव्या देतोस?
नाही,हवालदारसाहेब,मी माझ्या बायकोबद्दल बोलतोय…..तो माणूस काकूळतीनं म्हणाला.
त्याच वेळी तेथून जाणार््या हवालदाराने कडक आवाजात विचारले,काय रे सरकारला का शिव्या देतोस?
नाही,हवालदारसाहेब,मी माझ्या बायकोबद्दल बोलतोय…..तो माणूस काकूळतीनं म्हणाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा