धवळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धवळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

धवळे

आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला ।
पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥

- समर्थ रामदास

धवळे

विवाहात गायल्या जाणार्‍या नवरदेवाविषयीच्या गीतांना "धवले" किंवा "धवळे" असे म्हणतात