संत तुकाविप्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत तुकाविप्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आम्ही सखे देवाजीचे । येका विठ्ठ्ल बीजाचे ॥
जन्म पाचही जहाले । बीज नाही पालटले ।
येकबीज आजीवरी । जन्म याच क्षितीवरी ।
दंड्कारण्य देशात । याची कलीयुगा आत ।
शकामाजी शालीवान । जन्म पाच जाले धन्य ।
तुकाविप्र पाचवीया । जन्म जाली गुरु दया ॥