जाहिरात विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जाहिरात विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जाहिरातीमुळे काही समस्या फार लवकर सोडविल्या जावू शकतात... 

एका सरदारजीने कुठेतरी वाचले आणि पेपरमध्ये नाईट वॉचमनसाठी जाहिरात दिली .
 .
 .
 .
 .
 .
 .
 .
 .
 त्याच रात्री त्याच्या घरी चोरी झाली.