सांतासिंग अमॄतसरहून जलंधरला आपल्या मारुती कारने जातो. आईला दोन तासातच पोहचल्याचा फोन करतो व आपल्या कामासाठी जातो.
काम झाल्यावर आईला परत फोन करुन सांगतो मी संध्याकाळ पर्यंत परत येतोय.
रात्र झाली तरी सांता घरी पोहचत नाही.
दुसर्या दिवशीही पोहचत नाही.
तिसर्या दिवशी दमलेला सांता घरी पोहचल्यावर त्याची आई विचारते," बेटा काय झाल ? तु तर दोन तासातच पोहचला होतास. परत यायला इतका वेळ का लागला ?"
सांता : अग आई हे कार बनवणारे वेडेच आहेत. समोर जायला कारला चार गिअर दिलेत तर मागे जायला फक्त एकच गिअर दिलाय त्यांनी.