नियति लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नियति लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पळून जाण्यासाठी
कधीच नसत हे आयुष
कितीही रडवल नियतीने
आपण मात्र तिला हसून फसवायचं

नियति

कोणासाठी थांबवावं
इतक आयुष्य स्वस्त नसत
झोडपल जरी नियतीने
उठून तिच्यावर धावून जायचं असत !!