गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.....
प्रेम मी करतचं राहिली ,
तू फक्त व्यस्त राहिलास...
मी मात्र धावतचं राहिली ,
तू मात्र पाहतचं राहिलास...
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलास...
आठवणी मात्र येत असतात,
मी अश्रू पुसत राहते...
जिथे असशील तिथे खूप सुःखी राहा,
पण मी तुझी वाट पाहत राहीन.....
विरह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
विरह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)