बऱ्याच दिवसांनंतर हॅंगरवरचा कोट काढला
कॉलरवर केवढा लांबलचक केस सापडला
आठवते आहे, गेल्या हिवाळ्यात घातला होता अंगात!
triveni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
triveni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)