बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.
नवरा - कशावरून???
.
....
.
.
.
.
बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.
प्रेम-विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
प्रेम-विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)