गमावलं मी पण होतं..
.
गमावलं तिने पण होतं..
.
फरक फक्त एवढा आहे..?
.
तिला मिळविण्या करीता मी सर्व
काही गमावलं..
.
अन्..?
.
तिने सर्व
काही मिळविण्या करीता मला गमावलं..
प्रेमभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
प्रेमभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)