लग्न-विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लग्न-विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लग्नाआधी.....

प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ?
प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात..

लग्नानंतर.....

बायको : जानू, चंद्र कुठे आहे ?
नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप टॉर्च घेऊन उभा आहे का ....?