जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला
नसता... कारण बायकोने विचारले असते...
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
... काय शोधायला जाताय?
इकडे मिळणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करू?
मी पण येऊ का?
कोलंबस: जाउ दे नाही जात...
बायको लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बायको लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गूगलबाई
मित्र : अरे, वहिनींचं नाव तरी सांग?
गंपू : गूगलबाई.
मित्र : क्काय?
गंपू : हो ना! एक प्रश्न विचारला, तर दहा उत्तरं देते!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)