घर असावे घरसारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळवे परस्परांचे नकोत नुसती गाणी
त्या अर्थला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनी प्रीत झरावी नकोच नुसते पाणी
या घरट्यातूनी पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ति
आकाश्याचे पंख असावे उंबरठयावर भक्ति
ghar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
ghar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)