जखम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जखम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खपल्या

ओल्या त्या जखमांवरून
पुन्हा कोणीतरी फुंकर घालेल
मायेने कुरवाळून त्यांना
पुन्हा त्यांवरच्या खपल्या काढेल !