chhatrapati sambhaji maharaj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
chhatrapati sambhaji maharaj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जव निधर्म होता कौर्य
गाजवी धर्म, जागती शौर्य
तख्त झुकावितो, औरंग्यास रडवितो
असा मर्द शिवबाचा
"शंभूछावा"...!!

शंभू समशेरीचे पुण्य
जाहली स्वराज्य दौलत
बेशक, राणमर्द मराठा
असा मर्द शिवबाचा
"शंभूछावा"...!!

काळ समोर उभा
तरीही
ललकारीतो नभा
धर्मवीर हा मराठा
शेर शिवबाचा
"शंभूछावा"...!!