एकदा एक शेतकरी आपले शेत नांगरत होता.
त्याच्या शेताजवळ एक मोटार थांबली व त्यातुन एक माणूस उतरला. तो माणूस शेतकर्याच्या दिशेने चालत आला व म्हणाला मला तुमच्या शेताची व झोपडीची तपासणी करायची आहे.
शेतकर्याने त्याला परवानगी दिली व म्हणाला साहेब शेताच्या त्या दिशेला जाऊ नका.
मला सांगू नका, माझ्याकडे तुमचे शेत तपासायचे पत्र आहे.
शेतकर्याचे सांगणे न ऎकता तो माणूस शेतकर्याने सांगीतले त्याच दिशेला जाऊ लागला.
थोड्यावेळाने त्या दिशेकडून किंचाळ्या ऎकू येऊ लागल्या व तो माणूस बाहेर जायचा रस्ता शोधत होता.
त्याच्या कडे बघत शेतकरी ओरडला," माझ्या बैलाला दाखवा ते पत्र."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा