लग्नाआधी 'तो' आणि 'ती' लग्नानंतर 'तो' आणि
'ती'
लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण
लग्नानंतर
त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...
लग्नापू वी
र्...
तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.
ती : मी जाऊ का
निघून?
तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.
ती : तुझं प्रेम आहे
माझ्यावर?
तो : अर्थातच!
ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?
तो
: नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?
ती : तू माझं चुंबन
घेशील?
तो : हो तर.
ती : तू मला मारहाण करशील?
तो : अजिबात नाही. मी त्या
प्रकारचा पुरुष नाही.
ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?
तो :
हो.
लग्नानंतर...
लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद
लिहिण्याची गरज नाही...
फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा!
Read
more...